श्री नाथ नंगे महाराज संस्थान विश्व मंदिर श्री क्षेत्र, डव्हा
श्री नाथ नंगे महाराज संस्थान विश्व मंदिर श्री क्षेत्र, डव्हा

श्री क्षेत्र डव्हा येथील वार्षिक उत्सव

वर्षभर चालणारे धार्मिक उत्सव

श्री क्षेत्र डव्हा येथे श्रीनाथ नंगेमहाराज संस्थानतर्फे वर्षभर विविध धार्मिक उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरे केले जातात. या उत्सवांच्या निमित्ताने श्रीमद्भागवत पारायण, प. पू. विश्वनाथमहाराज रचित ‘विश्वजीवन’ ग्रंथाचे पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, पूजन तसेच महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या उत्सवांसाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून हजारो भाविक श्री क्षेत्र डव्हा येथे येऊन दर्शन व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतात.

प्रमुख वार्षिक उत्सव

याशिवाय प्रत्येक एकादशीला भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
मुख्यपृष्ठावर जा